Collector
Share Market Crash: शेअर बाजाराला झाले काय? पुन्हा गुंतवणूकदारांचे कोट्यवधी बुडाले राव, या एका कारणाने पुन्हा गुडगुडी | Collector
Share Market Crash: शेअर बाजाराला झाले काय? पुन्हा गुंतवणूकदारांचे कोट्यवधी बुडाले राव, या एका कारणाने पुन्हा गुडगुडी
TV9 Marathi

Share Market Crash: शेअर बाजाराला झाले काय? पुन्हा गुंतवणूकदारांचे कोट्यवधी बुडाले राव, या एका कारणाने पुन्हा गुडगुडी

Share Market Crash: आखाती युद्धाने शेअर बाजाराची पार कोंडी केलेली आहे. भावनिकतेच्या हिंदोळ्यावर स्टॉक मार्केट गांगारून गेले आहे. आजही सेन्सेक्स आणि निफ्टी 50 ची सुरुवात घसरणीने झाली. गेल्या काही दिवसांपासून हवसे, नवसे आणि गवसे गुंतवणूकदार बाजाराशी फटकून वागत आहेत. तर ट्रेडर्स मात्र धैर्य बाळगून आहेत.

Go to News Site