Collector
अक्षय तृतीयेला केवळ सोने- चांदीच नव्हे, तर ‘या’ वस्तू खरेदी करणेही शुभ | Collector
अक्षय तृतीयेला केवळ सोने- चांदीच नव्हे, तर ‘या’ वस्तू खरेदी करणेही शुभ
TV9 Marathi

अक्षय तृतीयेला केवळ सोने- चांदीच नव्हे, तर ‘या’ वस्तू खरेदी करणेही शुभ

सोने किंवा चांदी खरेदी करणे हे अनेकदा शुभ मानले जाते, पण तुम्हाला माहित आहे का की धर्मग्रंथांमध्ये उल्लेख असलेल्या काही वस्तू सोन्याप्रमाणेच शुभ परिणाम देतात. जर तुम्हाला यावर्षी अक्षय तृतीयेला सोने किंवा चांदी खरेदी करता येत नसेल तर या वस्तू खरेदी करणे देखील शुभ असते. चला जाणून घेऊयात या वस्तूंबद्दल...

Go to News Site