क्रोमाच्या विशेष सेलमध्ये आयफोन 17 वर मोठी सूट, 45 हजार रूपयांनी झाली स्वस्त | Collector
TV9 Marathi
क्रोमाच्या विशेष सेलमध्ये आयफोन 17 वर मोठी सूट, 45 हजार रूपयांनी झाली स्वस्त
क्रोमाच्या ॲपल सेलमध्ये आयफोन 17 वर भरीव सूट मिळत आहे. या ऑफर्समुळे हा फोन 45 हजार रूपयांनी किंमत कमी झाली आहे. चला तर मग आजच्या लेखात आयफोन 17 कोणत्या किंमतीत खरेदी करता येईल ते जाणून घ्या.