Collector
Metro 9 Inauguration | मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो 9 मार्गीकेचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन | Collector
Metro 9 Inauguration | मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो 9 मार्गीकेचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
TV9 Marathi

Metro 9 Inauguration | मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो 9 मार्गीकेचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबईतील मेट्रो 9 मार्गीका प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे. ही मुंबई मेट्रो आजपासून दहिसर- काशिगाव मर्गावर धावणार आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या नव्या मार्गीकेचे उद्घाटन होणार आहे.

Go to News Site