Collector
UAE ने कर्जाची परतफेड करायला सांगताच पाकिस्तान उलटा फिरला, उपकार विसरुन त्यांची खरी लायकी दाखवली | Collector
UAE ने कर्जाची परतफेड करायला सांगताच पाकिस्तान उलटा फिरला, उपकार विसरुन त्यांची खरी लायकी दाखवली
TV9 Marathi

UAE ने कर्जाची परतफेड करायला सांगताच पाकिस्तान उलटा फिरला, उपकार विसरुन त्यांची खरी लायकी दाखवली

संयुक्त अरब अमीरात म्हणजे UAE ने पाकिस्तानला त्यांच्या पडत्याकाळात भरभरुन आर्थिक मदत केली. गरज ओळखून कर्ज दिलं. आता यूएईने त्या कर्जाची परतफेड करायला सांगताच पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झाला आहे. पाकिस्तानने आपली नियत दाखवून दिलीय.

Go to News Site