Collector
tv9 Marathi Special Report | जालना व्हायरल व्हिडिओमागचं सत्य समोर; ज्वालामुखी नव्हे तर विद्युत बिघाडाचा प्रकार | Collector
tv9 Marathi Special Report | जालना व्हायरल व्हिडिओमागचं सत्य समोर; ज्वालामुखी नव्हे तर विद्युत बिघाडाचा प्रकार
TV9 Marathi

tv9 Marathi Special Report | जालना व्हायरल व्हिडिओमागचं सत्य समोर; ज्वालामुखी नव्हे तर विद्युत बिघाडाचा प्रकार

जालना जिल्ह्यातील सामनगाव परिसरात जमिनीतून ज्वालामुखीसारखा उद्रेक होत असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जमिनीतून लाव्हारसासारखा द्रव बाहेर पडताना दिसत असल्याने स्थानिकांमध्ये भीती आणि विविध चर्चांना उधाण आले आहे.

Go to News Site