Collector
Dhurandhar 2: ‘धुरंधर 2’ची आतापर्यंतची सर्वांत कमी कमाई; कमाईचा वेग इतका घसरला | Collector
Dhurandhar 2: ‘धुरंधर 2’ची आतापर्यंतची सर्वांत कमी कमाई; कमाईचा वेग इतका घसरला
TV9 Marathi

Dhurandhar 2: ‘धुरंधर 2’ची आतापर्यंतची सर्वांत कमी कमाई; कमाईचा वेग इतका घसरला

Dhurandhar 2: आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंदर 2: द रिव्हेंज' या स्पाय थ्रिलर चित्रपटाच्या कमाईत 18 दिवसानंतर घसरण झाली आहे. सोमवारी या चित्रपटाने सर्वसामान्य कमाई केली आहे. 'धुरंदर 2'ची ही आतापर्यंतची सर्वात कमी कमाई आहे.

Go to News Site