Collector
LPG Crisis : युद्धाच्या धामधुमीदरम्यान सरकारची मोठी घोषणा, आता मिळणार डबल सिलेंडर.. फायदा कोणाला ? | Collector
LPG Crisis : युद्धाच्या धामधुमीदरम्यान सरकारची मोठी घोषणा, आता मिळणार डबल सिलेंडर.. फायदा कोणाला ?
TV9 Marathi

LPG Crisis : युद्धाच्या धामधुमीदरम्यान सरकारची मोठी घोषणा, आता मिळणार डबल सिलेंडर.. फायदा कोणाला ?

अमेरिका-इस्रायल हल्ल्यामुळे जगभरात इंधन टंचाई निर्माण झाली आहे, ज्यामुळे भारतातही एलपीजी संकट आले आहे. या गंभीर परिस्थितीत, भारत सरकारने स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा दिला आहे. त्यांना आता 5 किलोच्या FTL (फ्री ट्रेड एलपीजी) सिलिंडरचा पुरवठा दुप्पट केला आहे. यामुळे कामगारांना गॅस सहज उपलब्ध होईल आणि दैनंदिन जीवनातील अडचणी कमी होतील.

Go to News Site