Collector
माणसाच्या जीवापेक्षा चपलेला जास्त किंमत, नागपुरात मंदिराच्या बाहेर नको ते घडलं | Collector
माणसाच्या जीवापेक्षा चपलेला जास्त किंमत, नागपुरात मंदिराच्या बाहेर नको ते घडलं
TV9 Marathi

माणसाच्या जीवापेक्षा चपलेला जास्त किंमत, नागपुरात मंदिराच्या बाहेर नको ते घडलं

गुन्ह्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. नशेत तरुण देखील नको ते कृत्य करु लागले आहेत. ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. आता देखील चपलेच्या वादातून तरुणाची हत्या करण्यात आली. जाणून घ्या नेमकं काय झालं...

Go to News Site