युद्धाच्या सावटात अडकलेल्या इस्त्रायली कुटुंबाला ‘ही’ लोकप्रिय मालिका देतेय दिलासा; अभिनेत्रीची भावूक पोस्ट | Collector
TV9 Marathi
युद्धाच्या सावटात अडकलेल्या इस्त्रायली कुटुंबाला ‘ही’ लोकप्रिय मालिका देतेय दिलासा; अभिनेत्रीची भावूक पोस्ट
युद्धाच्या सावटात अडकलेल्या इस्रायली कुटुंबाला ही मराठी लोकप्रिय मालिका दिलासा देत आहे. या कुटुंबाने व्हिडीओद्वारे मालिकेबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवरील ही लोकप्रिय मालिका आहे.