TV9 Marathi
Mojtaba Khamenei coma news: मध्यपूर्वेत इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध पेटलेले असतानाच आता इराणमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे पुत्र आणि संभाव्य वारसदार मोजतबा खामेनेई हे कोमात गेल्याचे वृत्त ब्रिटिश वृत्तपत्र 'द टाइम्स'ने दिलं आहे.
Go to News Site