Collector
Nitin Gadkari: “कुणाला पंतप्रधान करण्यासाठी…”, पक्ष स्थापना दिनाच्या कार्यक्रमात नितीन गडकरींचा अवकाळी टोला, कुणाला झोंबणार वऱ्हाडी झटका? | Collector
Nitin Gadkari: “कुणाला पंतप्रधान करण्यासाठी…”, पक्ष स्थापना दिनाच्या कार्यक्रमात नितीन गडकरींचा अवकाळी टोला, कुणाला झोंबणार वऱ्हाडी झटका?
TV9 Marathi

Nitin Gadkari: “कुणाला पंतप्रधान करण्यासाठी…”, पक्ष स्थापना दिनाच्या कार्यक्रमात नितीन गडकरींचा अवकाळी टोला, कुणाला झोंबणार वऱ्हाडी झटका?

Nitin Gadkari Big Statements: केंद्रीय नितीन गडकरी यांच्या भाषणाची रंगत न्यारी आहे. हसत हसत चिमटे काढणे हा त्यांचा स्वभाव आहे. प्रसंगी ते सुनावयलाही मागे पाहत नाही. वैदर्भियन मातीचं देणं त्यांच्या भाषणातून सहज डोकावते. त्यांच्या भाषणाकडे माध्यमांचंच नाही तर कार्यकर्त्यांचंही बारीक लक्ष्य असतं. ते बेधडक वक्तव्य करतात. आताही त्यांनी असंच भुवया उंचावणारं वक्तव्य केलं आहे.

Go to News Site