TV9 Marathi
Disha Vakani Father Passes Away : तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील दया बेन या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दिशा वकानी हिला वडिलांच्या वियोगाचे दु:ख सहन करावं लागत आहे. दिशा वकानी हिचे वडील भीम वकानी यांचं निधन झालं.
Go to News Site