Collector
नागरिकांनो घरातच राहा! पोलिसांना सापडली जिवंत स्फोटकांची बॅग, हाय अलर्ट जारी | Collector
नागरिकांनो घरातच राहा! पोलिसांना सापडली जिवंत स्फोटकांची बॅग, हाय अलर्ट जारी
TV9 Marathi

नागरिकांनो घरातच राहा! पोलिसांना सापडली जिवंत स्फोटकांची बॅग, हाय अलर्ट जारी

एका माजी संचालकाच्या घराच्या अंगणात १५ जिलेटिन कांड्या आणि ५८ जिवंत डेटोनेटर सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस आयुक्त आणि बॉम्ब शोधक पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

Go to News Site