TV9 Marathi
'तू ही माझा मितवा' या मालिकेत भूमिका साकारणारा अभिनेता शेखर फडकेच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शेखरच्या वडिलांचं वयाच्या 76 व्या वर्षी निधन झालं आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याने याबद्दलची माहिती दिली आहे.
Go to News Site