TV9 Marathi
High Court Withheld 50 Crores Payment: भूम नगरपरिषदेतील रस्त्यांवर पुन्हा कोट्यवधींचा निधी खर्च करण्याचा घाट असल्याचा आरोप करत हायकोर्टात दाद मागण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने जोरदार दणका दिला. काय आहे हे प्रकरण?
Go to News Site