Collector
Congress | काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झालाय म्हणणाऱ्या पार्थ पवारांना काँग्रेसकडून प्रत्युत्तर, अजित पवारांचा उल्लेख करत म्हटले… | Collector
Congress | काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झालाय म्हणणाऱ्या पार्थ पवारांना काँग्रेसकडून प्रत्युत्तर, अजित पवारांचा उल्लेख करत म्हटले…
TV9 Marathi

Congress | काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झालाय म्हणणाऱ्या पार्थ पवारांना काँग्रेसकडून प्रत्युत्तर, अजित पवारांचा उल्लेख करत म्हटले…

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार पार्थ पवार यांनी आगामी निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, “उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून कोणालाही थांबवता येत नाही. जशी वेळ येईल तशी सामोरे जावे लागेल. येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाऊ. पाठिंब्यासाठी कोणाला फोन करणार नाही, पण वाईट वाटतंय की काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु झालाय.”

Go to News Site