TV9 Marathi
आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतेले आहेत. घेतलेल्या एकूण पाच निर्णयामुळे सामान्य जनतेच्या अडचणी कमी होणार आहेत. यातील एक निर्णय आपत्ती व्यवस्थापन विभागाशी निगडीत आहे.
Go to News Site