अक्षय तृतीयेच्या दिवशी ‘या’ वस्तूंचे करा गुप्तपणे दान, आर्थिक अडथळे होतील दूर | Collector
TV9 Marathi
अक्षय तृतीयेच्या दिवशी ‘या’ वस्तूंचे करा गुप्तपणे दान, आर्थिक अडथळे होतील दूर
शास्त्रानुसार अक्षय तृतीयेला काही वस्तूंचे गुप्तपणे दान केल्याने गरिबी दूर होण्यास आणि आर्थिक अडथळे नाहीसे होण्यास मदत होते. चला तर मग अक्षय तृतीयेला केल्या जाणाऱ्या गुप्त दानांबद्दल जाणून घेऊयात.