TV9 Marathi
पाकिस्तानात सुपर लीग 2026 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेचं नियोजन एकदम ढिसाळ असून क्रिकेटपटू आणि क्रीडाप्रेमींनी आधीच पाठ फिरवली आहे. त्यात एका पाठोपाठ एक वाद होत आहेत. असं असताना ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेविड वॉर्नरला अटक केली आहे.
Go to News Site