Collector
Ashok Kharat Case SIT PC UNCUT | नाशिक भोंदू बाबा प्रकरण: 11 गुन्हे दाखल, SITचा मोठा खुलासा; 4650 व्हिडिओ लिंक हटवल्या | Collector
Ashok Kharat Case SIT PC UNCUT | नाशिक भोंदू बाबा प्रकरण: 11 गुन्हे दाखल, SITचा मोठा खुलासा; 4650 व्हिडिओ लिंक हटवल्या
TV9 Marathi

Ashok Kharat Case SIT PC UNCUT | नाशिक भोंदू बाबा प्रकरण: 11 गुन्हे दाखल, SITचा मोठा खुलासा; 4650 व्हिडिओ लिंक हटवल्या

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला असून, आरोपीविरुद्ध एकूण 11 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांमध्ये महिलांचे लैंगिक शोषण, अंधश्रद्धा पसरवणे, जादूटोणा आणि फसवणूक यांसारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे. या प्रकरणातील पीडित महिलांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्यांची बदनामी झाल्याची बाब समोर आली होती. या पार्श्वभूमीवर तपासासाठी नियुक्त विशेष तपास पथकाच्या (SIT) प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन तपासातील महत्त्वाची माहिती दिली.

Go to News Site