Collector
10 एप्रिलपासून टोलवर कॅश बंद, FASTag नसेल तर आता UPI ने मोजावे लागतील इतके पैसे | Collector
10 एप्रिलपासून टोलवर कॅश बंद, FASTag नसेल तर आता UPI ने मोजावे लागतील इतके पैसे
TV9 Marathi

10 एप्रिलपासून टोलवर कॅश बंद, FASTag नसेल तर आता UPI ने मोजावे लागतील इतके पैसे

हायवेवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. येत्या 10 एप्रिलपासून टोल नाक्यांवर रोख स्वरूपात पैसे स्वीकारणे पूर्णपणे बंद केले जाणार आहे. जर तुमच्या गाडीला फास्टॅग नसेल, तर तुम्हाला आता UPI द्वारे पैसे भरावे लागतील.

Go to News Site