Shukra Gochar: शुक्राने भरणी नक्षत्रात केला गोचर, सुख-वैभवाचे दाते या ३ राशींना करतील मालामाल! | Collector
TV9 Marathi
Shukra Gochar: शुक्राने भरणी नक्षत्रात केला गोचर, सुख-वैभवाचे दाते या ३ राशींना करतील मालामाल!
Shukra Gochar: शुक्राचे भरणी नक्षत्रात संक्रमण झाले, जे स्वराशीत असल्यामुळे अत्यंत प्रभावशाली मानले जाते. यामुळे जातकाच्या धन, समृद्धी आणि प्रेमामध्ये महत्त्वपूर्ण बदल घडतील.