RR vs MI Rain : राजस्थान विरूद्धच्या टॉसला विलंब, सलग दुसरा सामना पावसामुळे रद्द होणार? | Collector
TV9 Marathi
RR vs MI Rain : राजस्थान विरूद्धच्या टॉसला विलंब, सलग दुसरा सामना पावसामुळे रद्द होणार?
Rajasthan Royals vs Mumbai Indians Toss Delyed : गुवाहाटातील बारसपारा क्रिकेट स्टेडियम आणि आसपासच्या परिसरात पाऊस झालाय. पावसामुळे टॉसला विलंब झाला आहे.