TV9 Marathi
रियलमीचा हा 5G फोन लवकरच भारतीय बाजारात लाँच होणार आहे. 7000mAh बॅटरीने सुसज्ज आहे आणि लाँच झाल्यानंतर कंपनीच्या वेबसाइटसोबतच ॲमेझॉनवरही उपलब्ध होईल. चला तर मग जाणून घेऊया की हा फोन कधी लाँच होईल आणि त्यात कोणते फिचर्स असतील.
Go to News Site