IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सचं मोठं नुकसान, 11.75 कोटींची गुंतवणूक पाच सामन्यात वाया | Collector
TV9 Marathi
IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सचं मोठं नुकसान, 11.75 कोटींची गुंतवणूक पाच सामन्यात वाया
आयपीएल स्पर्धा आता हळूहळू पुढे सरकत आहे. प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत उलथापालथ होत आहे. असं असताना काही संघांची धाकधूक वाढली आहे. असंच काहीसं दिल्ली कॅपिटल्स संघाचं झालं आहे.