आनंदाची बातमी! LPG गॅसची चिंता मिटली, केंद्राचा सर्वात मोठा निर्णय; लाखो भारतीयांना फायदा होणार | Collector
TV9 Marathi
आनंदाची बातमी! LPG गॅसची चिंता मिटली, केंद्राचा सर्वात मोठा निर्णय; लाखो भारतीयांना फायदा होणार
LPG Supply : इंधन पुरवठा स्थिर ठेवण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. प्रवासी कामगारांसाठी बाजारभावाने मिळणाऱ्या 5 किलो एलपीजी सिलेंडरचा दैनंदिन कोटा दुप्पट करण्यात आला आहे.