TV9 Marathi
इराण युद्धामुळे भारतात पेट्रोल, डिझेलची किंमत वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानात तर पेट्रोल खूपच महागले आहे. परंतु एक असा देश आहे, जिथे फक्त तीन रुपयांत एक लिटर पेट्रोल मिळते. हा देश कोणता आहे, जाणून घेऊ या..
Go to News Site