Collector
Iran US War Update : जगासाठी सर्वात मोठी गुड न्यूज… अखेर इराण… रातोरात काय घडलं? | Collector
Iran US War Update : जगासाठी सर्वात मोठी गुड न्यूज… अखेर इराण… रातोरात काय घडलं?
TV9 Marathi

Iran US War Update : जगासाठी सर्वात मोठी गुड न्यूज… अखेर इराण… रातोरात काय घडलं?

अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील लष्करी कारवाई दोन आठवड्यांसाठी थांबवण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानच्या मध्यस्थीने झालेल्या या युद्धविरामामुळे आता राजनैतिक वाटाघाटींचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन्ही देशांनी शांततेसाठी सहमती दर्शवली असून, जागतिक तणाव कमी होण्याची आशा आहे. पुढील चर्चा पाकिस्तानात होणार आहे.

Go to News Site