TV9 Marathi
Ashok Kharat FIR: भोंदू अशोक खरात याला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. एका प्रकरणात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तर आता त्याच्याविरोधात तक्रारींचा आकडा अजून वाढला आहे. अनेक महिला त्याच्याविरोधात समोर येण्याचे धाडस दाखवत आहेत.
Go to News Site