तो आला, त्याने पाहिलं अन्…; मुंबईत बिबट्याचा धुमाकूळ, Video पाहून तुम्हालाही वाटेल भीती | Collector
TV9 Marathi
तो आला, त्याने पाहिलं अन्…; मुंबईत बिबट्याचा धुमाकूळ, Video पाहून तुम्हालाही वाटेल भीती
मुंबईतील गोरेगाव येथील रहेजा हाईट्स सोसायटीत बिबट्याने पुन्हा एकदा कुत्र्यावर हल्ला केला आहे. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून, वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात पिंजरा तैनात केला आहे.