Collector
‘धुरंधर’मुळे सर्वांची जळाली म्हटल्याने अमिषा पटेलला लागली मिर्ची; म्हणाली “शाहरुख, सलमानने..” | Collector
‘धुरंधर’मुळे सर्वांची जळाली म्हटल्याने अमिषा पटेलला लागली मिर्ची; म्हणाली “शाहरुख, सलमानने..”
TV9 Marathi

‘धुरंधर’मुळे सर्वांची जळाली म्हटल्याने अमिषा पटेलला लागली मिर्ची; म्हणाली “शाहरुख, सलमानने..”

'धुरंधर 2'नंतर सर्वांचीच जळाली आहे, असं म्हणणाऱ्या कॉमेडियन जाकिर खानला आता अभिनेत्री अमिषा पटेलने फटकारलं आहे. एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहित तिने जाकिरच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Go to News Site