Collector
कर्जावरून राजपाल यादवची भर कार्यक्रमात खिल्ली उडवणाऱ्यांना सलमानचं सडेतोड उत्तर | Collector
कर्जावरून राजपाल यादवची भर कार्यक्रमात खिल्ली उडवणाऱ्यांना सलमानचं सडेतोड उत्तर
TV9 Marathi

कर्जावरून राजपाल यादवची भर कार्यक्रमात खिल्ली उडवणाऱ्यांना सलमानचं सडेतोड उत्तर

चेक बाऊन्स प्रकरणावरून राजपाल यादवची खिल्ली उडवणाऱ्यांना आता सलमान खानने सडेतोड उत्तर दिलं आहे. राजपाल यादवच्या समर्थनार्थ सलमानने एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहिली आहे. त्यात त्याने काय म्हटलंय, ते सविस्तर वाचा..

Go to News Site