Collector
Donald Trump: मोठी अपडेट, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महासंकट! अमेरिकन राष्ट्राध्यक्षांविरोधात महाभियोग चालणार? | Collector
Donald Trump: मोठी अपडेट, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महासंकट! अमेरिकन राष्ट्राध्यक्षांविरोधात महाभियोग चालणार?
TV9 Marathi

Donald Trump: मोठी अपडेट, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महासंकट! अमेरिकन राष्ट्राध्यक्षांविरोधात महाभियोग चालणार?

Donald Trump Impeachment: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालणार का? अशी अमेरिकेत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. इराणविरोधातील युद्धात अमेरिकेची नाचक्की झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यातूनच डेमोक्रॅट्स त्यांच्याविरोधात आक्रमक झाले आहे. तर रिपब्लिकन खासदारांचीही त्यांच्यावर नाराजी असल्याचे म्हटले जात आहे.

Go to News Site