Collector
युद्ध विरामाची वार्ता धडकली! इकडं तुमचा EMI झाला का कमी? Repo Rate विषयी मोठी अपडेट | Collector
युद्ध विरामाची वार्ता धडकली! इकडं तुमचा EMI झाला का कमी? Repo Rate विषयी मोठी अपडेट
TV9 Marathi

युद्ध विरामाची वार्ता धडकली! इकडं तुमचा EMI झाला का कमी? Repo Rate विषयी मोठी अपडेट

RBI Repo Rate: इराण युद्ध विरामाची घोषणा होताच शेअर बाजारात आनंदाचे वातावरण आहे. बाजार वधारला आहे. तर त्याचवेळी केंद्रीय रिझर्व्ह बँकेने मोठी घोषणा केली आहे. Repo Rate बाबात आरबीआयने मोठी घोषणा केली आहे. त्याचा तुम्हाला दिलासा मिळाला का?

Go to News Site