Iran Israel War | युद्धविरामाचा मोठा दिलासा! कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, सामान्यांना होणार फायदा? | Collector
TV9 Marathi
Iran Israel War | युद्धविरामाचा मोठा दिलासा! कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, सामान्यांना होणार फायदा?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवड्यांसाठी युद्धविरामाची घोषणा करताच तेलाच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे. जाणून घ्या, तेलाच्या किमतींमध्ये किती घसरण झाली?