Collector
‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत धमाकेदार ट्विस्ट; प्रसिद्ध अभिनेत्रीची होणार एण्ट्री | Collector
‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत धमाकेदार ट्विस्ट; प्रसिद्ध अभिनेत्रीची होणार एण्ट्री
TV9 Marathi

‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत धमाकेदार ट्विस्ट; प्रसिद्ध अभिनेत्रीची होणार एण्ट्री

'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेचे भाग दररोज रात्री 10.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. या मालिकेत लवकरच मोठा ट्विस्ट येणार असून नव्या अभिनेत्रीची एण्ट्री होणार आहे.

Go to News Site