TV9 Marathi
अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम जाहीर करण्यात आला आहे. हा करार १४ दिवसांसाठी आहे. इराणने म्हटले आहे की, जर अमेरिकेने हल्ला केला नाही, तर तोही करणार नाही. या युद्धविरामामुळे भारताला काय फायदा होईल, हे जाणून घेऊया.
Go to News Site