TV9 Marathi
MI vs RR IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 15 वर्षाचा खेळाडू वैभव सूर्यवंशी काल मुंबई इंडियन्स विरुद्ध कमाल खेळला. भारताचा स्ट्राइक बॉलर जसप्रीत बुमराहला सुद्धा त्याने सोडलं नाही. वैभवचा खेळ पाहून मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्याने त्याच्याबद्दल प्रामाणिकपणे काही गोष्टी कबूल केल्या.
Go to News Site