Collector
Iran Israel War | युद्धविराम फसला? इराण-इस्त्रायलचे हल्ले सुरूच, होर्मूझ समुद्रधुनीबाबत मोठा निर्णय | Collector
Iran Israel War | युद्धविराम फसला? इराण-इस्त्रायलचे हल्ले सुरूच, होर्मूझ समुद्रधुनीबाबत मोठा निर्णय
TV9 Marathi

Iran Israel War | युद्धविराम फसला? इराण-इस्त्रायलचे हल्ले सुरूच, होर्मूझ समुद्रधुनीबाबत मोठा निर्णय

डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली असून इरणनेही करारास सहमती दर्शवली आहे. मात्र घोषणेच्या 2 तासांनंतरही युद्ध काही थांबले नाही आता येत्या काळात नेमकं काय घडेल? होर्मूझ समुद्रधुनी सुरु होईल?

Go to News Site