Collector
महाराष्ट्राच्या लेकीचा अमेरिकेत अखेरचा श्वास, 1 वर्ष 27 दिवसांनी नीलमचा मृत्यू | Collector
महाराष्ट्राच्या लेकीचा अमेरिकेत अखेरचा श्वास, 1 वर्ष 27 दिवसांनी नीलमचा मृत्यू
TV9 Marathi

महाराष्ट्राच्या लेकीचा अमेरिकेत अखेरचा श्वास, 1 वर्ष 27 दिवसांनी नीलमचा मृत्यू

महाराष्ट्रातील कराड येथील नीलम शिंदे हिचा अमेरिकेत दुर्दैवी अपघात होऊन ती 13 महिने कोमात होती. 28 मार्च 2026 रोजी तिचे निधन झाले. तिच्या मृत्यूने साताऱ्यावर शोककळा पसरली आहे. नीलमच्या कुटुंबीयांनी तिच्या मृत्यूनंतर अवयवदान (डोळे, त्वचा) करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला, ज्यामुळे अनेकांना नवजीवन मिळणार आहे. युद्धामुळे तिचे कुटुंबीय अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकणार नाहीत.

Go to News Site