Collector
Iran America War | युद्धविरामाचा भारतावर काय परिणाम होणार? निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन म्हणाले.. | Collector
Iran America War |  युद्धविरामाचा भारतावर काय परिणाम होणार? निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन म्हणाले..
TV9 Marathi

Iran America War | युद्धविरामाचा भारतावर काय परिणाम होणार? निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन म्हणाले..

आखाती देशातील युद्धाला आता दोन आठवड्यांसाठी विराम लागणार आहे. अमेरिका, इराण दोन्ही देशांनी कराराला सहमती दर्शवली आहे. यावेळी भारताचे निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी युद्धाबाबत महत्त्वाची माहिती दिली आणि मत मांडले.

Go to News Site