Collector
भारतीयांमध्ये गोल्ड लोनची क्रेझ, या राज्यातील लोक सोनं तारण ठेवून कर्ज घेण्यात आघाडीवर | Collector
भारतीयांमध्ये गोल्ड लोनची क्रेझ, या राज्यातील लोक सोनं तारण ठेवून कर्ज घेण्यात आघाडीवर
TV9 Marathi

भारतीयांमध्ये गोल्ड लोनची क्रेझ, या राज्यातील लोक सोनं तारण ठेवून कर्ज घेण्यात आघाडीवर

भारतामध्ये सोन्याला केवळ दागिना न मानता एक सुरक्षित गुंतवणूक मानले जाते. कठीण काळात आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी आता भारतीयांचा कल 'गोल्ड लोन'कडे वेगाने वाढत आहे. बँका आणि एनबीएफसीच्या (NBFC) ताज्या आकडेवारीनुसार, गोल्ड लोन घेण्याच्या बाबतीत एका ठराविक राज्याने संपूर्ण देशाला मागे टाकले आहे.

Go to News Site