Collector
क्रोमावर मिळतोय ॲपलचा मॅकबुक निओ अगदी स्वस्तात, जाणून घ्या सर्वोत्तम डील्स | Collector
क्रोमावर मिळतोय ॲपलचा मॅकबुक निओ अगदी स्वस्तात, जाणून घ्या सर्वोत्तम डील्स
TV9 Marathi

क्रोमावर मिळतोय ॲपलचा मॅकबुक निओ अगदी स्वस्तात, जाणून घ्या सर्वोत्तम डील्स

ॲपलने नुकताच त्यांचा सर्वात स्वस्त लॅपटॉप मॅकबुक निओ, 69 हजा 900 किमतीत लाँच केला आहे. मात्र क्रोमाच्या 'एव्हरीथिंग ऍपल सेल'मधील विविध ऑफर्सचा लाभ घेऊन तो फक्त या कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या लॅपटॉपच्या सर्वोत्तम डील्सबद्दल जाणून घेऊयात.

Go to News Site