US Iran Ceasefire : युद्धविरामाच्या काही तासांमध्येच नेतन्याहू यांची हादरवणारी घोषणा, जगभरात पुन्हा मोठी खळबळ, पाकिस्तानला धक्का | Collector
TV9 Marathi
US Iran Ceasefire : युद्धविरामाच्या काही तासांमध्येच नेतन्याहू यांची हादरवणारी घोषणा, जगभरात पुन्हा मोठी खळबळ, पाकिस्तानला धक्का
मध्य पूर्वेतून मोठी बातमी समोर येत आहे, एकीकडे अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला म्हणून जगाने सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र त्यानंतर आता इस्त्रायलच्या नव्या घोषणेमुळे जगाचं टेन्शन वढालं आहे.