Collector
उन्हाळ्यात चहा प्यायल्याने शरीर थंड राहते का? | Collector
उन्हाळ्यात चहा प्यायल्याने शरीर थंड राहते का?
TV9 Marathi

उन्हाळ्यात चहा प्यायल्याने शरीर थंड राहते का?

बरेच लोक उन्हाळ्याचा हंगाम येताच चहाचे सेवन कमी करतात. कारण त्यांना असे वाटते की चहा प्यायल्याने गरम होते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की चहा तुमचे शरीर थंड ठेवण्यासाठी उपयुक्त आहे? कसे ते जाणून घ्या.

Go to News Site