Collector
युद्ध थांबलं तरी इराणमध्ये भयानक स्फोट! हादरवून टाकणारी नवी अपडेट समोर, नेमकं काय घडतंय? | Collector
युद्ध थांबलं तरी इराणमध्ये भयानक स्फोट! हादरवून टाकणारी नवी अपडेट समोर, नेमकं काय घडतंय?
TV9 Marathi

युद्ध थांबलं तरी इराणमध्ये भयानक स्फोट! हादरवून टाकणारी नवी अपडेट समोर, नेमकं काय घडतंय?

एक मोठी अपडेट समोर आली आहे. इराण आणि अमेरिकेने युद्धविरामाची घोषणा केली आहे. पुढील दोन आठवडे कोणताही देश हल्ला करणार नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, इराणमध्ये भयानक स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे.

Go to News Site