Collector
‘धुरंधर 2’ने आमिर खानला केलं चितपट; मोडला ‘दंगल’चा हा मोठा रेकॉर्ड, ऐतिहासिक कामगिरी! | Collector
‘धुरंधर 2’ने आमिर खानला केलं चितपट; मोडला ‘दंगल’चा हा मोठा रेकॉर्ड, ऐतिहासिक कामगिरी!
TV9 Marathi

‘धुरंधर 2’ने आमिर खानला केलं चितपट; मोडला ‘दंगल’चा हा मोठा रेकॉर्ड, ऐतिहासिक कामगिरी!

रणवीर सिंहचा 'धुरंधर : द रिव्हेंज' हा चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम रचले आहेत. आता रणवीरच्या या चित्रपटाने आमिर खानच्या 'दंगल'चाही मोठा रेकॉर्ड मोडला आहे.

Go to News Site