Collector
Vastu Shastra : डोक्यावर प्रचंड कर्ज झालंय? मग करा कापराचे हे सोपे उपाय | Collector
Vastu Shastra : डोक्यावर प्रचंड कर्ज झालंय? मग करा कापराचे हे सोपे उपाय
TV9 Marathi

Vastu Shastra : डोक्यावर प्रचंड कर्ज झालंय? मग करा कापराचे हे सोपे उपाय

हिंदू धर्मशास्त्रामध्ये कापराला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. आपण दररोज देवपूजेवेळी घरात कापूर लावतो. घरात दरोज कापूर लावल्यामुळे घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होऊन, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आज आपण कापराचे असेच काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत.

Go to News Site