Collector
IPL : स्पर्धेत 5-5 ओव्हरची मॅच कोणत्या स्थितीत? नियम काय? जाणून घ्या | Collector
IPL : स्पर्धेत 5-5 ओव्हरची मॅच कोणत्या स्थितीत? नियम काय? जाणून घ्या
TV9 Marathi

IPL : स्पर्धेत 5-5 ओव्हरची मॅच कोणत्या स्थितीत? नियम काय? जाणून घ्या

IPL 2026 : आयपीएल स्पर्धेतील सामने हे 20 ओव्हरचे खेळवण्यात येतात. प्रत्येक संघाला 120 चेंडू खेळायला मिळतात. मात्र पाऊस आणि इतर कारणामुळे षटकं कमी केली जातात. सामना निकाली काढण्यासाठी किमान 5-5 ओव्हरची मॅच खेळवण्यात येते.

Go to News Site